लाउंडेस काउंटी, अलाबामा
From Wikipedia, the free encyclopedia
लाउंडेस काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेन्सव्हिल येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील लाउंडेस काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लाउंडेस काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,३११ इतकी होती.[2]
लाउंडेस काउंटीची रचना २० जानेवारी, १८३० रोजी झाली. या काउंटीला साउथ कॅरोलिनाच्या राजकारणी विल्यम लाउंडेसचे नाव दिले आहे.[3] लाउंडेस काउंटी माँटगोमेरी महानगरक्षेत्राचा भाग आहे.