वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या अंदमान आणि निकोबार प्रदेशाच्या पोर्ट ब्लेर शहरातील विमानतळ आहे.[1][2],यास 'पोर्ट ब्लेर विमानतळ' असेही म्हणतात.(आहसंवि: IXZ, आप्रविको: VOPB).हा विमानतळ पोर्ट ब्लेर शहराच्या दक्षिणेस आहे व अंदमान व निकोबारमधील एक मुख्य विमानतळ आहे. भारतीय क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांचेनाव विमानतळाला देण्यात आलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेर विमानतळ, आहसंवि: IXZ – आप्रविको: VOPB ...
वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेर विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: IXZ – आप्रविको: VOPB | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | पोर्ट ब्लेर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १४ फू / ४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 11°38′28″N 092°43′47″E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०४/२२ | १०,७९५ | ३,२९० | डांबरी |
बंद करा