वॉल्डेन (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
वॉल्डेन हे अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे.[1] जॅक्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर असलेल्या वॉल्डेनची लोकसंख्या ६०८ होती.[2]
हा लेख अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील वॉल्डेन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वॉल्डेन (निःसंदिग्धीकरण).
वॉल्डेन रॉकी माउंटन्समधील नॉर्थ पार्क या मोठ्या खोऱ्यात वसलेले आहे.
या शहराला येथील एका पोस्टमास्तरांचे नाव देण्यात आलेले आहे.[3]