शारांत-मरितीम
फ्रान्सचा विभाग / From Wikipedia, the free encyclopedia
शारांत-मरितीम (फ्रेंच: Charente-Maritime; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शाराँत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला असून येथून वाहणाऱ्या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.
जलद तथ्य
शारांत-मरितीम Charente-Maritime | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
शारांत-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | पॉयतू-शाराँत | |
मुख्यालय | ला रोशेल | |
क्षेत्रफळ | ६,८६४ चौ. किमी (२,६५० चौ. मैल) | |
लोकसंख्या | ६,०५,४१० | |
घनता | ८८.२ /चौ. किमी (२२८ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-17 | |
बंद करा
कोनिअॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.