साक्रामेंटो काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
साक्रामेंटो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र साक्रामेंटो शहरात आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील साक्रामेंटो काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, साक्रामेंटो (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,८५,०५५ इतकी होती.[2]
साक्रामेंटो काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला आणि शहराला येथून वाहणाऱ्या साक्रामेंटो नदीचे नाव दिलेले आहे.