स्टीमबोट स्प्रिंग्ज (कॉलोराडो)
कॉलोराडोमधील शहर / From Wikipedia, the free encyclopedia
स्टीमबोट स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. रूट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[1][2] असलेल्या स्टीमबोट स्प्रिंग्जची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १३,२१४ होती.[3]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्टीमबोट स्प्रिंग्ज शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, स्टीमबोट स्प्रिंग्ज (निःसंदिग्धीकरण).
स्टीमबोट स्प्रिंग्ज स्की रिसॉर्ट या शहराच्या हद्दीत आहे.