स्वीडनचा पाचवा गुस्ताव पाचवा
From Wikipedia, the free encyclopedia
गुस्ताफ पाचवा (संपूर्ण नाव: ऑस्कर गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Gustaf Adolf; १६ जून १८५८ - २९ ऑक्टोबर १९५०) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९०७ ते १९५० सालांदरम्यान राज्यपदावर होता.
जलद तथ्य मागील, पुढील ...
गुस्ताफ पाचवा Gustaf V | |
स्वीडनचे राजे | |
कार्यकाळ ८ डिसेंबर १९०७ – २९ ऑक्टोबर १९५० | |
मागील | ऑस्कार दुसरा |
---|---|
पुढील | गुस्ताफ सहावा अॅडॉल्फ |
जन्म | १६ जून १८५८ (1858-06-16) ड्रोटनिंगहोम, स्वीडन |
मृत्यू | २९ ऑक्टोबर, १९५० (वय ९२) ड्रोटनिंगहोम |
बंद करा