हलवा
मिठाई अनेकदा नट बटर किंवा पीठांपासून बनवल्या जातात / From Wikipedia, the free encyclopedia
हलवा हा एक भारतीय गोड खाद्य प्रकार आहे. हलवा भारत वगळता अरबस्तान, इराण, तुर्कस्तान अशा इतर देशातही बनतात.
हलव्याचे खालील प्रकार बनतात.
- गाजर हलवा
- दुधी हलवा
- सोहन हलवा
- माहीम हलवा