२००० फॉर्म्युला वन हंगाम
From Wikipedia, the free encyclopedia
२००० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १२ मार्च २००० रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २२ ऑक्टोबर रोजी मलेशिया मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
२००० एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम | |
मागील हंगाम: १९९९ | पुढील हंगाम: २००१ |
यादी: देशानुसार | हंगामानुसार |