अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ. / From Wikipedia, the free encyclopedia
अहमदनगर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.