इंतिबुका प्रांत
From Wikipedia, the free encyclopedia
इंतिबुका प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. याची रचना १६ एप्रिल, इ.स. १८८३ रोजी झाली. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,४१,५६८ इतकी होती.
हा लेख होन्डुरासचा प्रांत इंतिबुका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इंतिबुका भाषा.
याची राजधानी ला एस्पेरांझा येथे आहे.