कुडा लेणी
महाराष्ट्रातील प्राचीन लेणी / From Wikipedia, the free encyclopedia
कुडा लेणी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. तर माणगावच्या आग्नेयस २१ कि.मी. कुडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. येथील समुद्रकिनाऱ्याजवळील टेकडीत २६ कोरीव लेण्याचा समूह कोरलेला आहे.(मुरुड-जंजिऱ्यापासून जवळ)
जलद तथ्य कुडा लेणी, स्थान ...
कुडा लेणी | |
---|---|
स्थान | रायगड |
18°17′12.0516″N 73°4′19.1892″E | |
शोध | तिसरे शतक |
गुहा दर्शवा | २६ लेणी |
प्रकाशयोजना | नैसर्गिक |
बंद करा