तुर्कस्तानचे प्रांत
From Wikipedia, the free encyclopedia
तुर्कस्तान देश एकूण ८१ प्रांतांमध्ये (तुर्की: vilayet) विभागला गेला आहे. बव्हंशी प्रांतांची नावे राजधानीच्या शहरांपासूनच घेण्यात आली आहेत.