नागरकोविल लोकसभा मतदारसंघ
भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ. / From Wikipedia, the free encyclopedia
नागरकोविल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुन्नरचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ कन्याकुमारी ह्या नव्या लोकसभा मतदारसंघामध्ये विलिन केले गेले.