मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस
From Wikipedia, the free encyclopedia
मनुएल फेरेझ दि काम्पोस सालेस (पोर्तुगीज: Francisco de Paula Rodrigues Alves; १५ फेब्रुवारी १८४१, कांपिनास, साओ पाउलो, ब्राझील − २८ जून १९१३, सांतोस) हा ब्राझीलमधील एक राजकारणी, देशाचा ४वा राष्ट्राध्यक्ष व साओ पाउलो राज्याचा राज्यपाल होता.