महामाया
माया / From Wikipedia, the free encyclopedia
माया, मायादेवी किंवा महामाया या शाक्य वंशाच्या महाराणी होत्या. त्या राजा शुद्धोधन यांच्या पत्नी व सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची आई होत्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
महामाया | |
मूळ नाव | माया |
भाषा | पाली |
वंश | कोलिय |
वडील | राजा अंजन (वडील), |
आई | सुलक्षणा (आई) |
पती | शुद्धोधन |
अपत्ये | सिद्धार्थ गौतम बुद्ध |
बंद करा