योरो (होन्डुरास)
From Wikipedia, the free encyclopedia
योरो होन्डुरासमधील एक शहर आहे. योरो प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ८९,९९६ होती.
हा लेख होन्डुरासमधील शहर योरो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, योरो (निःसंदिग्धीकरण).
या शहराच्या आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.[1]