शिर्डी लोकसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
शिर्डी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे.