१९१२ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९१२ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील पाचवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामध्ये ५ मे ते २२ जुलै दरम्यान खेळवली गेली. संपूर्णपणे स्वीडनमध्ये भरवली गेलेली ही एकमेव ऑलिंपिक स्पर्धा आहे. जपान व इजिप्तने ह्या स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये पदार्पण केले.
अधिक माहिती १९१२ उन्हाळी ऑलिंपिक V ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९१२ उन्हाळी ऑलिंपिक V ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | स्टॉकहोम स्वीडन
|
सहभागी देश | २८ |
सहभागी खेळाडू | २,४०७ |
स्पर्धा | १०२, १४ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | मे ५
|
सांगता | जुलै २२ |
अधिकृत उद्घाटक | राजा गुस्ताफ |
मैदान | स्टॉकहोम ऑलिंपियास्टेडियोन
|
◄◄ १९०८ १९१६ ►► |
बंद करा