राष्ट्रकुल परिषद
आंतरराष्ट्रीय संघटना / From Wikipedia, the free encyclopedia
राष्ट्रकुल परिषद (इंग्रजी: Commonwealth of Nations) ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्या मार्फत विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात, जे सिंगापुर घोषणेत [1] नमूद आहे. यात सामिल आहे लोकतंत्र, मानवी हक्क, चांगले सरकार, न्याय, व्यक्तिगत स्वातंत्र, खुला व्यापार व जागतिक शांती साठी काम करणे.[2]
जलद तथ्य स्थापना, मुख्यालय ...
जगाच्या नकाशावर राष्ट्रकुल देश. | |
स्थापना | २८ एप्रिल इ.स. १९४९ |
---|---|
मुख्यालय | लंडन, इंग्लंड |
सदस्यत्व |
List
|
अधिकृत भाषा | इंग्लिश |
Leader | राणी एलिझाबेथ दुसरी |
संकेतस्थळ | thecommonwealth.org |
बंद करा