न्यूटन (निःसंदिग्धीकरण)
From Wikipedia, the free encyclopedia
न्यूटन या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:
- आयझॅक न्यूटन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- न्यूटन, सिंगापूर - न्यूटन नावाचे सिंगापुरातील नियोजन क्षेत्र.
- न्यूटन, कॅन्सस - अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील गाव.
- न्यूटन (एकक) - बळ मोजण्याचे एकक.
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |