बोईंग ७८७
From Wikipedia, the free encyclopedia
बोईंग ७८७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
जलद तथ्य बोईंग ७८७, प्रकार ...
बोईंग ७८७ | |
---|---|
प्रवासी सेवेत रुजू झालेले पहिले ऑल निप्पॉन एरवेझचे ७८७ (जेए८०१ए) | |
प्रकार | लांब पल्ल्याचे मोठे प्रवासी जेट विमान |
उत्पादक देश | अमेरिका |
उत्पादक | बोईंग |
पहिले उड्डाण | डिसेंबर १५, इ.स. २००९ |
समावेश | ऑक्टोबर २७, इ.स. २०११ |
सद्यस्थिती | प्रवासी सेवेत |
मुख्य उपभोक्ता | ऑल निप्पॉन एरवेझ |
उत्पादित संख्या | १ (ऑक्टोबर २०११) |
एकूण कार्यक्रमखर्च | ३२ अब्ज अमेरिकन डॉलर[1] |
प्रति एककी किंमत | ७८७-८:१९ कोटी ३५ लाख अमेरिकन डॉलर[2] ७८७-९: २२ कोटी ७८ लाख अमेरिकन डॉलर[2] |
बंद करा
याचे पहिले उड्डाण डिसेंबर १५, इ.स. २००९ या दिवशी आणि पहिले व्यावसायिक उड्डाण ऑक्टोबर २७, इ.स. २०१० रोजी झाले.