व्होलारिस
From Wikipedia, the free encyclopedia
वोलारीस एरलाइन्स ही कमी प्रवास दर असलेली मेक्सिकन विमानकंपनी आहे जिचे मुख्यालय सांता फे, अल्वारो ओब्रेगोन, मेक्सिको सिटी येथे आहे. तसेच तिचे गुदालावारा, मेक्सिको सिटी आणि तिउआना येथे हब आहेत. ती एरोमेक्सिको नंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमान कंपनी आहे आणि ती अमेरिकेत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा देते. वोलारीसचा आता मेक्सिकन देशांतर्गत सेवेमध्ये २३% हिस्सा असून ती एक महत्त्वाची प्रतिस्पर्धी कंपनी आहे .[1]