१९०४ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९०४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील तिसरी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सेंट लुईस शहरामध्ये १ जुलै ते २३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली गेली.
अधिक माहिती १९०४ उन्हाळी ऑलिंपिक III ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९०४ उन्हाळी ऑलिंपिक III ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | सेंट लुइस अमेरिका
|
सहभागी देश | १२ |
सहभागी खेळाडू | ६५१ |
स्पर्धा | ९१, १७ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै १
|
सांगता | नोव्हेंबर २३ |
मैदान | फ्रांसिस फिल्ड
|
◄◄ १९०० १९०६ ►► |
बंद करा