दिलीपकुमार
अभिनेता / From Wikipedia, the free encyclopedia
दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ७ जुलै २०२१[1]) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय.
जलद तथ्य दिलीपकुमार, जन्म ...
दिलीपकुमार | |
---|---|
दिलीपकुमार | |
जन्म |
मुहम्मद युसुफ खान ११ डिसेंबर, १९२२ (1922-12-11) (वय: १०१) |
मृत्यू |
७ जुलै २०२१ मुंबई |
इतर नावे | मुहम्मद युसुफ खान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | 1944-1999 |
पुरस्कार |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार (8 वेळा) दादासाहेब फाळके पुरस्कार (1994) |
वडील | लाला गुलाम सरवार |
पत्नी | सायरा बानो |
अपत्ये | नाही |
धर्म | इस्लाम |
बंद करा
भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.