ऊ१ (बर्लिन उ-बाह्न)
From Wikipedia, the free encyclopedia
ऊ१ तथा ऊ आइन किंवा उंटरग्राउंडबाह्न आइन हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.
जलद तथ्य Overview, प्रकार ...
Overview | |
---|---|
प्रकार | भुयारी आणि जमिनीवरील रेल्वे |
प्रणाली | बर्लिन उ-बाह्न |
सद्य स्थिती | वापरात |
प्रदेश | बर्लिन |
सुरूवात−शेवट | १५ फेब्रुवारी, इ.स. १९०२ |
स्थानके | १३ |
तांत्रिक माहिती | |
मार्गाची लांबी | ९.० किमी |
ट्रॅकची संख्या | २ |
गेज |
|
विद्युतीकरण |
|
बंद करा
९ किमी लांबीचा हा मार्ग उह्लांडस्ट्रास पासून वारशॉउअरस्ट्रास स्थानकांपर्यंत आहे. एकूण १३ स्थानके असलेला हा मार्ग साधारण पूर्व-पश्चिम धावतो. उह्लांडस्ट्रास स्थानक पूर्वीच्या श्लेसिशेनबाह्नच्या दक्षिणेस आहे.