एरिस (बटु ग्रह)
सूर्यमालेतील प्लुटोच्या पलीकडे असलेला बटू ग्रह / From Wikipedia, the free encyclopedia
एरिस (चिन्ह: ,[1] इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.
खगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. |
- JPL/NASA (2015-04-22). "What is a Dwarf Planet?". Jet Propulsion Laboratory. 2022-01-19 रोजी पाहिले.