पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे स्थान / From Wikipedia, the free encyclopedia
अहमदनगर उच्चार (सहाय्य·माहिती) हे उत्तर महाराष्ट्रातील एक शहर आहे. हे महाराष्ट्र राज्यातील सातवे मोठे शहर असून हे कापड बाजार खरेदी व बेकरी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय लष्कर प्रशिक्षण आहे व देशातील मुख्य आर्मी ऑफिस व रणगाडा केंद्र आहे.
हा लेख अहमदनगर शहराविषयी आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जलद तथ्य
?अहमदनगर ( नगर ) महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
८५.१४ चौ. किमी • ६५६.५४ मी |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता |
३,५०,९०५[1] (२०११) • ८,९००/किमी२ १.०८ ♂/♀ ७७.५२ % |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 414001 • +२४१ • महा-१६ |
संकेतस्थळ: अहमदनगर संकेतस्थळ | |
बंद करा
हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, सोलापुर, धुळे, बीड या शहरांना जोडले गेले आहे.