मराठा
महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात / From Wikipedia, the free encyclopedia
मराठा ही एक महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.[2][3] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.
जलद तथ्य मराठा, एकुण लोकसंख्या ...
मराठा |
---|
एकुण लोकसंख्या |
ख़ास रहाण्याची जागा |
India
महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश |
भाषा |
[1] |
धर्म |
हिंदू (क्षत्रिय) |
बंद करा