मायोर्का
From Wikipedia, the free encyclopedia
मायोर्का हे स्पेन देशाच्या भूमध्य समुद्रातील बालेआरिक द्वीपसमूहामधील सगळ्यात मोठे बेट आहे. [1] पाल्मा दे मायोर्का हे मायोर्का बेटावरचे सगळ्यात मोठे शहर आहे.