१०,००० (संख्या)
From Wikipedia, the free encyclopedia
१०,००० - दहा हजार ही एक संख्या आहे, ती ९,९९९ नंतरची आणि १०,००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 10000 - Ten thousand .
- हेसुद्धा पाहा: लक्ष
दहा हजारला अयुत, दश सहस्र असेही म्हणतात.भारतीय संख्यापद्धतीनुसार अयुत म्हणजे १०,००० (दहा हजार).